गावाची ग्रामपंचायत
निरुखे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. निरुखे हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे 24 किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये 11 वाड्या आहेत. गावची लोकसंख्या 989 इतकी आहे. गावातील लोक गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये तीन प्राथमिक शाळा आहेत. गावात एक सुसज्ज अशी ग्रामपंचायत आहे त्यामध्ये 8 कार्यकारिणी सदस्य, ग्रामसेवक व 2 कर्मचारी आहेत.


गॅलरी
निरुखे गावातील जीवनाचे रंगीत क्षण
महत्वाची संकेतस्थळे
ग्रामपंचायत कार्यालय निरुखे
संपर्क माहिती
02362-123456
copyright@2025, हे ग्रामपंचायतीचे अधिकृत संकेतस्थळ आहे.
