black and white bed linen

निरुखे ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र

ग्रामीण विकासाची ओळख निरुखे

मनाला भुरळ घालणाऱ्या हिरव्यागच्च वनाचा शालू पांघरून सह्याद्रीच्या पायथ्याला खेटून उभे असलेले, महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील श्री.देव रवळनाथाच्या भूमीत असलेले निरुखे हे गाव.

सह्यगिरीच्या पायथ्याला सुपीक

रम्य खोरे कोकणामधी एक

नदी त्यामधुनी एक वाहताहे

एक खेडे तीवरी बसुनी राहे

कवी केशवसुतांच्या या कवितेतील हि पद्ये निरुखे गावासाठी अगदी साजेशी आहेत. विधात्याला सुंदर स्वप्न पडावे आणि त्याने या परशुरामाच्या भूमीत जागा निर्माण करावी असे हे निसर्ग रुपी खेडे – ‘निरुखे’

पदाधिकारी आणि कर्मचारी

सरपंच
श्री.किर्तीकुमार भास्कर तेरसे
उपसरपंच
श्री.रामकृष्ण भिकाजी तेरसे

ग्रामपंचायत अधिकारी

श्रीम.अनिला पांडुरंग घुगरे

गावातील उपक्रम व इतर माहिती
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिंडी कार्यक्रम
महिला सभा आयोजन
वृक्षारोपण कार्यक्रम

आपले सरकार सेवा केंद्र

लेक माझी लाडकी कार्यक्रम
बचत गटांना प्रशिक्षण
चालू घडामोडी