संपर्क माहिती

आपल्या समस्या आणि सूचनांसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. आमच्याशी संपर्क साधा.

ग्रामपंचायत निरुखे

गाव: निरुखे
तालुका: कुडाळ
जिल्हा: सिंधुदुर्ग
पिन : ४१६ ५२१

संपर्क क्रमांक :
ग्रामपंचायत: (
9422577055)

ईमेल :
gpnirukhe99@gmail.com

कार्यालयीन वेळ :
सोमवार ते शुक्रवार:
सकाळी १०.०० ते सायं ६.००
शनिवार: बंद

रविवार: बंद

ग्रामपंचायत कार्यालय

  • ग्रामपंचायत स्थापना दिनांक : 24-09-1970

  • एकूण लोकसंख्या : 989

  • एकूण कुटुंबे : 232

  • पुरुष : 537

  • महिला : 452

  • मतदारांची संख्या -830

  • पुरुष - 398 - स्त्री -432

  • एकूण क्षेत्रफळ - 1129 hectares

  • लागवडी योग्य क्षेत्र - 687.18.80 hectares

  • वन क्षेत्र - 270.47.00 hectares

  • बागायत क्षेत्र – 0 hectares

  • अंगणवाडी- 2

  • जिल्हा परिषद शाळा - 3

  • दुध संकलन केंद्र - 1

  • सार्वजनिक मंदिर- 05

  • सार्वजनिक विहीर - 13

  • सार्वजनिक पाण्याची टाकी - 06

ग्रामपंचायत कार्यकारिणी

सरपंच

श्री.कीर्तीकुमार तेरसे

उपसरपंच

श्री.रामकृष्ण तेरसे

सदस्य

श्री.सत्यवान गुरव

सदस्य

सौ.संस्कृती पालव

सदस्य

सौ.सिद्धी तेरसे

सदस्य

श्रीम.लीना तांबे

सदस्य

श्री.किरण नाईक

सदस्य

सौ.रिया नाईक

शासकीय व इतर कर्मचारी

मुख्याध्यापक

श्रीम.स्वाती पवार

शिक्षक

श्रीम.दर्शना नरांजे

शिक्षक

श्रीम.प्रतिभा बोरसे

ग्राम मह.अधिकारी

श्री.उदय मालंडकर

कृषि सहाय्यक

सौ.श्रेया चव्हाण

पोलीस पाटील

सौ.पूनम तेरसे

ग्रा.प.कर्मचारी

श्री.सुनील परब

डाटा ऑपरेटर

कु.सोनाली घाडी

तंटामुक्ती अध्यक्ष

श्री.गुरुनाथ तेरसे

आशा सेविका

सौ.गीता तेरसे

अं.सेविका

सौ.ज्योती तेरसे

अं.सेविका

सौ.संजीवनी चव्हाण

CRP

सौ.धनश्री माळगी