
निरुखे ग्रामपंचायतमध्ये आपले स्वागत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याचा सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र


ग्रामीण विकासाची ओळख निरुखे
मनाला भुरळ घालणाऱ्या हिरव्यागच्च वनाचा शालू पांघरून सह्याद्रीच्या पायथ्याला खेटून उभे असलेले, महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील श्री.देव रवळनाथाच्या भूमीत असलेले निरुखे हे गाव.
सह्यगिरीच्या पायथ्याला सुपीक
रम्य खोरे कोकणामधी एक
नदी त्यामधुनी एक वाहता हे
एक खेडे तीवरी बसुनी राहे
कवी केशवसुतांच्या या कवितेतील हि पद्ये निरुखे गावासाठी अगदी साजेशी आहेत. विधात्याला सुंदर स्वप्न पडावे आणि त्याने या परशुरामाच्या भूमीत जागा निर्माण करावी असे हे निसर्ग रुपी खेडे – ‘निरुखे’
निरुखे हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे


पदाधिकारी आणि कर्मचारी
सरपंच
श्री. कीर्तीकुमार भास्कर तेरसे


उपसरपंच
श्री. रामकृष्ण भिकाजी तेरसे


ग्रामपंचायत अधिकारी
श्रीम. अनिल पांडुरंग घुगरे
ग्रामपंचायत नाविन्यपूर्ण उपक्रम


माझी वसुंधरा


गावातील माजी सैनिकांचा सत्कार


लेक माझी लाडकी कार्यक्रम


बचत गटांना मसाले बनविणे प्रशिक्षण




वृक्षारोपण कार्यक्रम
महिला बचत गट समुहाचे स्टॉल
महत्वाची संकेतस्थळे
ग्रामपंचायत कार्यालय निरुखे
संपर्क माहिती
02362-123456
copyright@2025, हे ग्रामपंचायतीचे अधिकृत संकेतस्थळ आहे.






